Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट – 12

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव सराव टेस्ट – 12 सोडवा. 

0

विज्ञान सराव टेस्ट - 12

1 / 20

मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात ?

2 / 20

सरपटणारे प्राणी ______ असतात ?

3 / 20

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ?

4 / 20

युरिया कोणत्या भागात तयार होतो ?

5 / 20

शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ............ म्हणतात.

6 / 20

पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?

7 / 20

व्हिनेगरमध्ये खालील पैकी कोणते आम्ल असते ?

8 / 20

मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती ?

9 / 20

लघुदृष्टीता ' कशाचा आजार आहे ?

10 / 20

रक्तक्षय म्हणजे काय?

11 / 20

मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती ?

12 / 20

उर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?

13 / 20

बटाटा या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय .

14 / 20

चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो.

15 / 20

चण्याचे भिंग .......... याच्या पासून बनवितात.

16 / 20

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

17 / 20

वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते ?

18 / 20

बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे ?

19 / 20

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते?

20 / 20

बेडूक हा ............ प्राणी वर्गामध्ये मोडतो.

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top