WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Mock Test ! Science Test Paper |सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 29

Science Practice Mock Test ! Science Test Paper |सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 29

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो?

2 / 25

पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे?

3 / 25

मादक पदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर कोणते घातक परिणाम होतात?

4 / 25

ऊर्जा मोजण्याचे एस आय (SI) एकक कोणते?

5 / 25

पोलिओ मुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो?

6 / 25

कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो?

7 / 25

वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाची उदाहरण आहे?

8 / 25

भारताच्या आणू विज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

9 / 25

रिवाल्वर चा शोध कोणी लावला?

10 / 25

भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

11 / 25

गोबर गॅस यंत्रा मधून कोणता वायू मिळतो?

12 / 25

ग्रॅफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे?

13 / 25

H1-N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे?

14 / 25

E = MC2 हा सिद्धांत कोणी मांडला?

15 / 25

मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात?

16 / 25

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो?

17 / 25

कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?

18 / 25

खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही?

19 / 25

ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त असतो?

20 / 25

शक्तीचे एकक काय आहे?

21 / 25

कोणताही पदार्थ द्रवत बुडविला असता त्याची काय कमी होते?

22 / 25

घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवतात?

23 / 25

रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केलेला असतो?

24 / 25

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

25 / 25

बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top