नदी उपनद्या
गोदावरी – प्रवरा, दारणा, प्राणहिता, मांजरा, दक्षिण पुर्णा
सिंदफना – बिंदुसरा
भीमा – मुळा, मुठा, इंद्रायनी घोड, नीर, सीना, कऱ्हा
पवना, कुकडी, भामा
कृष्णा – वारणा,वेण्णा,कोयना,पंचगंगा, वेलूर
वैनगंगा – पैनगंगा ,वर्धा, कन्हान
पूर्णा – नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा
तापी – गिरणा,पुर्णा,पांझरा,अनेर
उल्हास – भातसा, मुरबाडी, बारवी
मांजरा – मन्याड, लेंडी, तेरणा, तावरजा
वेण्णा – पोथरा, धाम, बोर
नर्मदा – तवा
वर्धा – निरगुडा, रामगंगा
कन्हान – नाग, कोलार, सांड, पेंच
■ माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.