रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती.

 

यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती.

रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते.

● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत.

7 मे 1861 मध्ये कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला होता.

● ते एक उत्कृष्ठ साहित्यीक व चित्रकार होते. त्यांनी 1901 मध्ये कलकत्याजवळ बोलपूर येथे शांतिनिकेतनची स्थापना केली होती. ती एक शाळा होती. तिचेच पुढे 1921 मध्ये विश्वभारती विद्यापीठात रुपांतर झाले.

1915 मध्ये सरकारने त्यांना सर ही पदवी दिली होती.

●1919 मध्ये टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग केला होता.

● रविंद्रनाथांनी गीतांजली, लिपीका, गोरा, चित्रा इ. ग्रंथ लिहिले.

● त्यांनी जन-गण-मन हे राष्ट्रगीत लिहिले. बाग्लादेशाच्या आमार शोनार बांग्ला राष्ट्रगीताचेही जनक, 1913 मध्ये त्यांना जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ठ साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला मिळाला होता.

● त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1941 रोजी झाले.

● रविंद्रनाथ टागोरांनीच गांधींना महात्मा ही पदवी दिली होती.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top