Geography test – 4 ! भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टयेणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी भूगोल विषयांची संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 11 भूगोल टेस्ट - 4 1 / 20 भारतातील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? नर्मदा नदी गंगा नदी गोदावरी नदी कावेरी नदी 2 / 20महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे ? 1 3 4 2 3 / 20भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ? जोग नायगारा कपिलधारा शिवसमुद्र 4 / 20 _______ हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ? एनोर मांडवी कोची कांडला 5 / 20विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव .......... थंड रात्री वेगवान वारे दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक गडगडासह जोरदार पाऊस 6 / 20ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ? डाउन्स स्टेप्स प्रेअरीज वेल्ड 7 / 20महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ? चंद्रपूर गोंदिया नांदेड यवतमाळ 8 / 20पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सायमा शिलावरण सियाल निफे 9 / 20महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो ? खानदेश विदर्भ कोकण मराठवाडा 10 / 20चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात. खोड पाने साल मूळ 11 / 20खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादण होते ? भात शेती कापूस शेती यापैकी नाही भुईमूग शेती 12 / 20" शॉन " चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ? कंबोडिया म्यानमार थायलंड व्हिएतनाम 13 / 20कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ? अरवली सह्याद्री विंध्य सातपुडा 14 / 20महाराष्ट्र राज्यात...... .... या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. औरंगाबाद सिंधुदुर्ग गडचिरोली सोलापूर 15 / 20आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? टेथिस लॉरेशिया गोंडवाना पॅजिया 16 / 20कोयना धरणातील जलशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ? नाथ सागर शिवसागर शरद सागर वसंत सागर 17 / 20भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग________ आहे. NH 06 NH 44 NH 48 NH 01 18 / 20अरुणाचल टेकड्या ' कोणत्या राज्यात आहेत ? आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक अरुणाचल प्रदेश 19 / 20अटाकामा वाळवंट ' कोणत्या खंडात पसरले आहे ? दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया उत्तर अमेरिका 20 / 20महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये _________ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ? गाळाची तांबडी जांभी काळी Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »