Railway Bharati Test – 3 ! रेल्वे भरती टेस्ट Leave a Comment / रेल्वे भरती टेस्टरेल्वे भरती 2022 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण सराव टेस्ट एकदा सर्वानी नक्की सोडवा. 0 रेल्वे भरती सराव टेस्ट - 3 1 / 20 152.5 मीटर लांब आणि 157.5 मीटर लांब अशा दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येत एकमेकांना 9.3 सेकंदात पार करतात. या दोन ट्रेनचा एकत्रित प्रतितास वेग किती असेल ? 120 km /hr 130 km/hr 125 km/hr 150 km/ hr 2 / 2013.69 चे वर्गमूळ ______ आहे. 37.0 3.7 0.037 0.37 3 / 20हायड्रोजनचे वस्तुमान आणि ऑक्सिजनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर नेहमी कसे ______ असते. 1 : 2 8 : 1 2 : 1 1 : 8 4 / 20 खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनी सर्वात जलद प्रवास करतो ? घन द्रव्य निर्वात पोकळी वायू 5 / 20वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रोबोटचा वापर करणारे भारतातील पहिले शहराचे शहर कोणते ? वाराणसी गुवाहाटी कोची इंदोर 6 / 20प्रतिहार घराण्याचे संस्थापक कोण होते ? नागभट - प्रथम सम्राट अशोक हर्षवर्धन नरसिंहदेव पहिला 7 / 20"इंडिका" ज्यामध्ये मौर्य भारताचा उल्लेख आहे त्याचे लेखक कोण होते? अल - बरुनी अलेक्झांडर मेगास्थेनिस फा-हिएन 8 / 20जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलाला ________ काय म्हणतात ? गुरुत्वाकर्षण बल अभिकेंद्री बल सामान्य बल कोनीय बल 9 / 20100 वर्षाच्या कालावधीतमध्ये किती लीप वर्षे येतात ? 20 25 23 24 10 / 20डिसेंबर 2021 मध्ये पेपरलेस होणारा जगातील पहिला देश कोणता आहे? इटली भारत थायलंड दुबई 11 / 20अनुअंकावर आधारित मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणी केले ? मेंडेलीव डोबेरेनर न्यूलँड हेन्री मोझली 12 / 20नोव्हेंबर 21 रोजी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत कोणत्या संघाने विजय मिळवला? इंडिया न्यूझीलंड वेस्टइंडिज ऑष्ट्रेलिया 13 / 20खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे ? 13/19 25/31 70/79 28/31 14 / 20अलीकडेच चर्चेत असलेले ई- अमृत पोर्टल खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे ? अर्थमंत्रालय DRDO नीती आयोग CSIR 15 / 20एक केक 5 मित्रांमध्ये सार्वत्रिक केला जातो. चार मित्र अनुक्रमे 1/8 , 1/6, 5/12, 1/12 केकचा भाग घेतात. तर पाचव्या मित्राला केकचा किती भाग मिळतो? 3 /8 1 /6 1 /5 5/24 16 / 20ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . इलेक्ट्रॉन्स न्युट्रान्स पॉझिट्रॉन प्रोट्रॉन्स 17 / 20खालीलमालिका पूर्ण करा..14 ,42 ,126 , ________? 378 380 370 390 18 / 20आधुनिक आवर्त सारणीमध्ये, कोणत्या गटातील मूलद्रव्यांना संपूर्ण बाह्य कक्षा आहे? 15 व्या 18 व्या 17 व्या 16 व्या 19 / 20खाली दिलेले विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि विधानांमधून मधून कोणते निष्कर्ष तार्किकपणे अनुसरण करतात ते निवडा.विधानः● सर्व पाकळ्या फुले आहेत.● काही पाकळ्या पिवळ्या आहेत.● सर्व पिवळी फुले आहेत.निष्कर्षः1. सर्व फुले पिवळी आहेत.2. सर्व पिवळ्या पाकळ्या आहेत. वरीलपैकी कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही फक्त निष्कर्ष 1 अनुसरण करतो फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात 20 / 20ओडोमीटर हे __________ मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे ? दाब अंतर वेग दिशा Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test ) 1रेल्वे भरती टेस्ट रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
Railway Bharati Test – 2 ! रेल्वे भरती टेस्टरेल्वे भरती टेस्ट RRB Gruop D,NTPC ,SSC साठी उपयुक्त टेस्ट नक्कीच सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB पेपरचे सर्व शीफ्ट मधील प्रश्न वनलायनर.रेल्वे भरती टेस्ट 📕1 ] 2017 मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या ? उत्तर – वस्त्रोद्योग ✅ 📕2 ] जलिकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे… टेस्ट सोडवा »