WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ancient and Medieval Practice Test | Prachin & Madhyayugin itihas Test| ! Test Paper | प्राचीन व मध्ययुगीन सराव टेस्ट सोडवा. 29

Ancient and Medieval Practice Test | Prachin & Madhyayugin itihas Test| ! Test Paper | प्राचीन व मध्ययुगीन सराव टेस्ट सोडवा. 29

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

प्राचीन व मध्ययुगीन इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व  स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?

2 / 25

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

3 / 25

अफजलखानाचा वध कोठे झाला?

4 / 25

वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?

5 / 25

तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय?

6 / 25

गौतम बुद्ध यांचा विवाह कोणाशी झाला होता?

7 / 25

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?

8 / 25

वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाईल?

9 / 25

पुरंदरचा किल्ला कोणी लढविला.

10 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

11 / 25

सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे?

12 / 25

कोणत्या जैन धर्म तीर्थंकारस अधिनाम असेही म्हणतात?

13 / 25

भगवान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला?

14 / 25

गुप्त वंशाची स्थापना कोणी केली.

15 / 25

शून्याचा शोध कोणत्या देशात लागला?

16 / 25

सिंधू संस्कृती ही कोणती संस्कृती होती

17 / 25

वैदिक संस्कृती ही ......... संस्कृती होती.

18 / 25

जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण?

19 / 25

शीख धर्माचे पाचवे गुरु कोण?

20 / 25

जगातील सर्वात जुने पुस्तकग्रंथ कोणते आहे?

21 / 25

गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?

22 / 25

पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

23 / 25

सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता?

24 / 25

जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झालेत?

25 / 25

सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top