Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 103

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 103

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?

2 / 30

‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?

3 / 30

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

4 / 30

खगोल शास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका हि संशोधन संस्था कोठे आहे?

5 / 30

‘थेंब थेंब तळे साचे’ या म्हणीचा अर्थ काय?

6 / 30

‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

7 / 30

जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000 रुपयांचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2 : 3 : 7 या प्रमाणत नफ्याचे वाटप केले, तर राजेशचा वाटा किती?

8 / 30

महाराष्ट्राचे अर्थमंत्री (2024) कोण आहेत?

9 / 30

महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता?

10 / 30

स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे?

11 / 30

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (2024) कोण आहेत?

12 / 30

माधवने एका पसंस्थेतून 36000 रु. द.सा.द.शे. 12.5 दराने कर्जाऊ घेतले. तर त्याला अडीच वर्षाचे मुदतीत किती पैसे परत करावे लागतील?

13 / 30

महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

14 / 30

एका वर्गातील 25% टक्के मुले गणितात, 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. 13% मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली. तर किती % मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली?

15 / 30

देशातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?

16 / 30

फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट कोठे आहे?

17 / 30

रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?

18 / 30

‘द्रविडी प्राणायम करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

19 / 30

खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85000 रुपयाला खरेदी करतांना मध्यस्थास 3% कमिशन दिले. तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले?

20 / 30

‘परित्यक्ता’ म्हणजे काय?

21 / 30

25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा…….......

22 / 30

सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

23 / 30

सहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने 18 रु. देऊन दोन कलिंगडे घेतली. तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांची व 10 सिताफळांची किंमत किती?

24 / 30

मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय 32 वर्षे होते. 5 वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होईल. तर अनंत व त्याच्या मुलाची आजची अनुक्रमे वये किती?

25 / 30

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?

26 / 30

‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

27 / 30

‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

28 / 30

‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?

29 / 30

भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

30 / 30

पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top