Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा -73

Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.9

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40 

⏺ Passing – 20


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

क्षयरोगाचे कारण काय असते ?

2 / 40

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत.

3 / 40

शेतकऱ्यांचा आसुड हे पुस्तक कोणी लिहले ?

4 / 40

राजु व दिपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, दिपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर राजु, दिपक, संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

5 / 40

यमुना नदीचा संगम कोठे होतो ?

6 / 40

दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरु केले ?

7 / 40

एका शेताची खुरपणी करण्यासाठी 25 मजुरांना 6 दिवस लागतात. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

8 / 40

एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली ?

9 / 40

9, 15, 12, 18, 15, 21, 18, 24, ?

10 / 40

एका सांकेतिक लिपीत GOOD हा शब्द TLLW असा लिहितात, तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहिल ?

11 / 40

कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?

12 / 40

4913 याचे घनमूळ किती ?

13 / 40

खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभायतच्या आखातास मिळते ?

14 / 40

सुर्यग्रहणाच्यावेळी कोणाची सावली कशावर पडते ?

15 / 40

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकाणाचे क्षेत्रफळ किती ?

16 / 40

A ठिकाणापासून दिपक सरळ पूर्वेकडे 8 कि.मी. अंतर सरळ चालत जातो. तेथुन डावीकडे वळून 6 कि.मी. अंतर सरळ चालत जावून B या ठिकाणी पोहचतो, तर A पासुन B चे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे ?

17 / 40

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपुर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरु केला ?

18 / 40

एका त्रिकोणातील 2 कोन हे 60° व 45° मापाचे आहेत तर कोनाचे माप काय असेल ?

19 / 40

केलेला उपकार जो जाणत नाही असा .....

20 / 40

हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?

21 / 40

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंमी व उंची 21 सेंमी आहे तर त्याचा कर्ण किती सेंमी असेल ?

22 / 40

कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

23 / 40

'वठणीवर आणणे' याचा अर्थ काय ?

24 / 40

चेपॉक स्टेडीअम कोठे आहे ?

 

25 / 40

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?

26 / 40

सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र.... येथे स्थापन झाले.

27 / 40

नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?

28 / 40

एका सांकेतिक लिपीत EXPERT हा शब्द HASHUW असा लिहितात, . तर त्याच संकेतानुसार SMART हा शब्द कसा लिहाल?

29 / 40

समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या बदल वाटप  नदीच्या भागाला ........ म्हणतात.

30 / 40

गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा.

31 / 40

अडणीवरचा शंख असणे, म्हणजे काय ?

32 / 40

वॅबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

33 / 40

...............हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे.

34 / 40

"दास कॅपिटल" हा ग्रंथ कोणी लिहला आहे?

35 / 40

समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसातसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

36 / 40

रामाने रावणास मारले. हा कोणता प्रयोग आहे?

37 / 40

पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वतशिखर कोणते आहे ?

38 / 40

'आजन्म' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

39 / 40

वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चारपट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

40 / 40

देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात......... राज्याचा वाटा सर्वांत जास्त आहे.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top