Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 61

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇📙

पोलीस भरती सराव टेस्ट – 61


📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 61

1 / 20

'घूमर' हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

2 / 20

वसंततिलका वृत्तात यती कितव्या अक्षरांवर येते ?

3 / 20

महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

4 / 20

नुकतेच " NATO "चे सदस्यत्व कोणी स्वीकारले (एप्रिल 2023 ) ?

5 / 20

10 करोड म्हणजे किती दशलक्ष ❓

www.Ganitmanch.Com

6 / 20

इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.

7 / 20

भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

8 / 20

.......... हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे.

9 / 20

अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्य भरल्या. जर त्याने एकुण रक्कम 16000 रु बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती ❓

Www.Ganitmanch.Com

10 / 20

एक नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. मार्गात ती डावीकडे वळते आणि एका टेकडीला अर्धगोलाकार वळसा घालून डावीकडे वळते. आता नदी कोणत्या दिशेला वाहत आहे ?

Www.Ganitmanch.Com

11 / 20

माता-पिता ' या शब्दाचा समास ओळखा.

12 / 20

खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ?

13 / 20

नाटक दिग्दर्शक :: मासिक ?

14 / 20

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

15 / 20

एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोनाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ❓

Www.Ganitmanch.Com

16 / 20

ऋणप्रभारित कणांना...... असे म्हणतात.

17 / 20

निरजचे घड्याळ एका दिवसाला 5 ½ मि. पुढे जाते. पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता निरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल ❓

Www.Ganitmanch.Com

18 / 20

'प्लेइंग इट माय वे' हे प्रसिध्द आत्मचरित्र...... यांचे आहे.

19 / 20

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

20 / 20

भारतातील " पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यटन बोटीचे ( Tourist Boat) नाव काय आहे ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top