Police Bharti Test – 21! पोलीस भरती टेस्ट

पोलीस भरती साठी अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.

4

पोलीस भरती टेस्ट - 21

1 / 20

आय.पी.एल.2022 विजेता संघ कोण ?

2 / 20

आय.पी.एल.2022 उपविजेता संघ कोण ?

3 / 20

एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते, एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?

4 / 20

एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनिटकाटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो?

5 / 20

प्रधानसुचकत्व उभयान्वयी अव्ययाचे_______ पोटप्रकार आहेत.

6 / 20

तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

7 / 20

D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय?

8 / 20

खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा .

● गोपाल

9 / 20

'चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ?

10 / 20

रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे . 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली ,तर त्याची नवीन सरासरी किती होईल ?

11 / 20

सयूंक्त नसणारा स्वर सांगा .

12 / 20

' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ?

13 / 20

'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते?

14 / 20

अंगार ' यास समांतर शब्द ओळखा ?

15 / 20

"टॉम्ब ऑफ सॅन्ड" या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी अलीकडेच कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे?

16 / 20

 

एका किल्यावर 1200 सैनिक असुन त्यांना किल्यावरील अन्न 82 दिवस पुरते 74 दिवसांनी 720 सैनिक निघून गेलेत तर उर्वरित अन्न किल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल ❓

17 / 20

वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर _______देणे.

18 / 20

कजाग ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ?

19 / 20

ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट सेवा क्षेत्रातील 'OTP' या शब्दाचा अर्थ ( फुलफॉर्म ) कोणता ?

20 / 20

'मेघासम तो श्याम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top