WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 132

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 132

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न.]

1 / 25

1) भारतीय राज्यघटनेतील ‘मूलभूत कर्तव्ये’ कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?

2 / 25

2) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

3 / 25

3) ‘क्विट इंडिया’ ठराव कुठे मंजूर झाला?

4 / 25

4) भारतीय राज्यघटनेतील कलम 21 संबंधित आहे.

5 / 25

5) 73 वी घटनादुरुस्ती संबंधित आहे.

6 / 25

6) महाराष्ट्रातील ‘जयकवाडी प्रकल्प’ कोणत्या नदीवर आहे?

7 / 25

7) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?

8 / 25

8) ‘पंचशील करार’ कोणत्या दोन देशांमध्ये झाला?

9 / 25

9) 144 हे कोणत्या दोन अभाज्य संख्यांचे गुणाकार नाही?

10 / 25

10) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?

11 / 25

11) IPC म्हणजे.

12 / 25

12) ‘दादाभाई नौरोजी’ यांचा ‘ड्रेन थिअरी’ संबंधीत विषय आहे.

13 / 25

13) महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते?

14 / 25

14) भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) कोण नियुक्त करतो?

15 / 25

15) 15, 20, 25, ?, 35

16 / 25

16) ‘साइमन कमिशन’ भारतात कधी आले?

17 / 25

17) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

18 / 25

18) राज्यपालांची नियुक्ती कोण करत?

19 / 25

19) 1 ते 50 मधील अभाज्य संख्या किती?

20 / 25

20) महाराष्ट्रात ‘विदर्भ’ विभागात किती जिल्हे आहेत?

21 / 25

21) 0.25 चे अपूर्णांक रूप काय?

22 / 25

22) भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले आहे?

23 / 25

23) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?

24 / 25

24) कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते?

25 / 25

25) महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top