WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 131

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 131

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[पोलीस भरतीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘खूप मोठा डोंगर’ या शब्दसमूहात विशेषण कोणते?

2 / 25

2) ‘लवकर’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

3 / 25

3) ‘सुंदर फुलं बागेत आहेत.’ या वाक्यातील नाम कोणते?

4 / 25

4) ‘ती’ हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?

5 / 25

5) ‘राम आणि श्याम मित्र आहेत.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

6 / 25

6) ‘मी शाळेत जातो.’ या वाक्यातील क्रियापद

7 / 25

7) ‘तो खूप हुशार आहे.’ या वाक्यातील विशेषण कोणते?

8 / 25

8) ‘पाणी’ या शब्दाचा प्रकार कोणता?

9 / 25

9) 144 चे वर्गमूळ?

10 / 25

10) दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे व बेरीज 64 आहे. लहान संख्या?

11 / 25

11) साधे व्याज = 400, दर = 5%, काळ = 4 वर्षे, मुद्दल?

12 / 25

12) 15 पुरुष 20 दिवसात काम करतात तर 10 पुरुष किती दिवसात करतील?

13 / 25

13) एका संख्येच्या 25% = 60 असेल तर ती संख्या किती?

14 / 25

14) ‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द?

 

15 / 25

15) ‘तो घरी गेला’ – वाक्याचा काळ ओळखा.

16 / 25

16) “खूप हुशार” यासाठी एक शब्द?

17 / 25

17) भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश?

18 / 25

18) भारतीय संविधान अमलात कधी आले?

19 / 25

19) भारताचा राष्ट्रगान कोणी लिहिले?

20 / 25

20) महाराष्ट्राचा राजकीय राजधानी कोणती?

21 / 25

21) भारतातील पहिली महिला IPS कोण?

22 / 25

22) पुढील क्रम पूर्ण करा:

2, 6, 12, 20, ?

23 / 25

23) जर MONDAY = 123456 तर SUNDAY = ?

24 / 25

24) A : Z :: B : ?

25 / 25

25) दोन संख्यांचा गुणाकार 1296 आहे व त्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. लहान संख्या कोणती?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top