WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 130

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 130

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ]

1 / 25

1) वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे ?

2 / 25

2) 11 मे हा....... दिन म्हणून साजरा केला जातो.

3 / 25

3) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?

4 / 25

4) खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही ?

5 / 25

5) वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे. नारायण हे सुधीरचे वडील आहेत तर नारायण हे संजयचे कोण?

6 / 25

6) 6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले. तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती?

7 / 25

7) दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे, तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती?

8 / 25

8) एक वस्तू 175 रुपयांस विकल्यास शेकडा 25 नफा होतो. जर ती वस्तू 161 रुपयांस विकल्यास शेकडा किती नफा होईल ?

9 / 25

9) सुनिल आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्षे आहे. 4 वर्षानंतर त्याच्या वयांचे गुणोतर 1:3 होईल, तर सुनिलचे आजचे वय किती?

10 / 25

10) अयोग्य जोडी ओळखा?

11 / 25

11) तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?

12 / 25

12) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो ?

13 / 25

13) 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता?

14 / 25

14) उपरती होणे' या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

15 / 25

15) 'नश्वर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

16 / 25

16) एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न =

17 / 25

17) हट्टी' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा.

18 / 25

18) देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?

19 / 25

19) जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने बनविला ?

20 / 25

20) सातवा 'रोल बॉल वर्ल्डकप 2025' कोणत्या देशाने जिंकला ?

21 / 25

21) घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती अंश असेल ?

22 / 25

22) BAT : 40 :: CAT : ?

23 / 25

23) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

24 / 25

24) कांदा ही वनस्पती......... आहे.

25 / 25

25) कोणतेही विशेष नाम......... असते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top