Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 116

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 116

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

असहकार चळवळीत आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग करणारे नेते कोणते ?

2 / 25

भारतीय वायुसेना दिवस केव्हा साजरा केला जातो?

3 / 25

ट्, ठू, ड् ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात?

4 / 25

खालीलपैकी कोणत्या उद्योगाशी कर्वे समिती संबंधित आहे?

5 / 25

पुढीलपैकी कोणता दंततालव्य वर्ण नाही ?

6 / 25

राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे ?

7 / 25

ग्रामगीता' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

8 / 25

एका समभूज चौकोणाचे कर्ण अनुक्रमे 15.6 से.मी. व 9.4 से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सर्वाधिक रौप्य पदके जिंकली?

10 / 25

भारतातील खालीलपैकी कोणती संस्था ही SDG इंडिया इंडेक्सगी संबंधित आहे?

11 / 25

38 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

12 / 25

सर्वनामाचे एकूण किती मुख्य प्रकार आहेत?

13 / 25

कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप ………..हे आहे.

14 / 25

.............मध्ये, बॉम्बे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली गेली.

15 / 25

अलैंगिक प्रजननाच्या तुलनेत लैंगिक प्रजननाचा मुख्य फायदा काय आहे?

16 / 25

भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला द्येचा अधिकार……… या कलमानुसार आहे.

17 / 25

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

18 / 25

भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी लोकसभेचे एकूण संख्याबळ किती होते?

19 / 25

जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे ?

20 / 25

खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही ?

21 / 25

जागतिक हायड्रोजन समिती 2024 परिषद कोठे पार पडली ?

22 / 25

(3.6 x 0.48 x 2.50) / (0.12 x 0.09 x 0.50) = किती ?

23 / 25

खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा.

उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.

24 / 25

एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, “तुझ्या भावाची बहिण माझी आई आहे” तर त्याची आई त्या स्त्रीची कोण?

25 / 25

16 संख्यांची सरासरी 19 आहे तर प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top