Police Bharti Question Paper 2024 ! पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 114

Police Bharti Question Paper 2024 ! पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 114

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

रवीच्या घरी कोंबड्या आणि गायी आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या 48 आणि एकूण पायांची संख्या 140 तर यात आणखी 10 कोंबड्या आणल्यास रवीच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?

2 / 30

17, 289, 255 : 27, 729 ……?

3 / 30

सरकती योजना (Rolling plan) ………या वर्षासाठी अमंलात होती.

4 / 30

हरियाणा विधानसभेत एकूण किती *1/1 जागा आहेत ?

5 / 30

जम्मू कश्मीर विधानसभेत एकूण किती  जागा आहेत ?

6 / 30

गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा ?

7 / 30

त्रिवेणीने एका बँकेकडून द.सा.द.शे. 10 टक्के दराने 600 रु. 3 वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदतीअखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?

8 / 30

भारतात नुकत्याच कोणत्या दोन ठिकाणी विधानसभा निकाल जाहीर झाला आहे ?

9 / 30

सार्क परिषदेच्या (SAARC) बैठकीसाठी इस्लामाबाद येथे 7 देशाचे प्रमुख आले होते. त्या वेळी प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले, त्या वेळेस राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूण किती हस्तांदोलने झाली?

10 / 30

गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?

11 / 30

16 संख्यांची सरासरी 19 आहे तर प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.

12 / 30

जोडाक्षर म्हणजे काय ? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे

13 / 30

नुकतेच कोणत्या राज्याने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला आहे ?

14 / 30

1, 3, 5, 7, 11, ……?

15 / 30

खालील संख्यामालिकेत गाळलेली संख्या कोणती?

5, 13, 25, 41, …..,85, 113, 145

16 / 30

बंजारा विरासात संग्रहालय चे उद्घाटन  कोठे करण्यात आले ?

17 / 30

व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना कोणत्या विषयात 2024 चा नोबेल पुरस्कार जाहीर आहे ?

18 / 30

गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?

19 / 30

आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?

20 / 30

सकाळी 09.15 वाजता : 180 असल्यास सायंकाळी 9.30 वाजता : ….?

21 / 30

एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधावाल्याकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर शुध्द दुध मिळेल?

22 / 30

चल : अचल :: जड : ?

23 / 30

संयुक्त राष्ट्र अमेरिका (U.S.A.) मध्ये किती राज्ये आहेत?

24 / 30

दिपा कर्मारकर यांनी रियो ऑंलिंपिकमध्ये केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणती?

25 / 30

2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

26 / 30

एका समभूज चौकोणाचे कर्ण अनुक्रमे 15.6 से.मी. व 9.4 से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती?

27 / 30

एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, “तुझ्या भावाची बहिण माझी आई आहे” तर त्याची आई त्या स्त्रीची कोण?

28 / 30

सर्वनामाचे एकूण किती मुख्य प्रकार आहेत?

29 / 30

भारतीय वायुसेना दिवस केव्हा साजरा केला जातो?

30 / 30

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top