Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 112

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 112

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

AE, FK, LR, S?

2 / 30

तीन भांडवलाच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2:3 होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?

3 / 30

‘उखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

4 / 30

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 25 आहे. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

5 / 30

पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.

6 / 30

मी घरापासून 10 मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून 20 मीटर गेलो नंतर दक्षिणेला वळून 5 मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून 20 मीटर अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?

7 / 30

‘ऑपरेशन मुस्कान’ हे काय आहे?

8 / 30

150 पैकी 86 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?

9 / 30

पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

10 / 30

‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?

11 / 30

नवेगांव – बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

12 / 30

“आपण येता का फिरायला” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

13 / 30

‘हात दाखवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

14 / 30

रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.

 

माझ्या एका मित्राला मी एकदा काव्यगायनासाठी नेले, तो सारखा डुलक्या घेत होता.

मी मनात म्हटले ………….

15 / 30

‘स्वल्प’ या शब्दाचा विग्रह ओळखा.

16 / 30

एका परिभाषेत 786 म्हणजे Study very hard, 958 म्हणजे hard work pays, 645 म्हणजे Study and work तर खालीलपैकी कोणता अंक very साठी वापरला आहे?

17 / 30

एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

18 / 30

PALE : LEAP :: POSH : ?

19 / 30

रमेशला परीक्षेत मराठीत 30 पैकी 24 गुण, विज्ञानात 40 पैकी 35 गुण, गणितात 20 पैकी 18 गुण मिळाले. या तिन्ही पैकी त्याला अधिक टक्के कोणत्या विषयात मिळाले?

20 / 30

गुगल या कंपनीचे मुख्यकार्यकरी अधिकारी कोण आहेत?

21 / 30

एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

22 / 30

‘मुत्सदी’ या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते?

23 / 30

‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

24 / 30

‘मुलांनो तात्काळ बाहेर जा’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

25 / 30

RAM या शब्दाचा फुलफाॅर्म काय आहे?

26 / 30

महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे?

27 / 30

एका व्यवहारात 7200 रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?

28 / 30

1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास नवव्या स्थानावरील संख्या कोणती?

29 / 30

एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघा बरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील?

30 / 30

युरोपियन युनियन देशांच्या समूहामधून कोणता देश नुकताच बाहेर पडला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा. उन

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top