Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 111

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 111

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

21 सेमी त्रीज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून 2 सेमी बाजू असलेली किती घनाकृती घन तयार करता येईल?

2 / 30

चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले?

3 / 30

खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?

4 / 30

प्रथिने कशापासून बनलेली आहे?

5 / 30

2, 8, 4, हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?

6 / 30

त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनांच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेय दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती?

7 / 30

दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ‘राणीगंज’ हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे?

8 / 30

“नागपूरी” हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे?

9 / 30

भारत सरकारने जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय कव्हा जाहीर केला?

10 / 30

एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?

11 / 30

दोन संख्यांचा गुणाकार 672 आहे. या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणकार केल्यास उत्तर काय येईल?

12 / 30

खालीलपैकी कोणता दिवस हा ‘अहिंसा दिन’ म्हणून पळाला जातो?

13 / 30

26 जानेवारी 2024 च्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचालनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते?

14 / 30

“कंटाळवाणे” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा?

15 / 30

द.सा.द.शे. 10 दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल?

16 / 30

एका रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

17 / 30

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय?

18 / 30

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला 8 ने भागल्यास बाकी 4 उरते 12 ने भागल्यास बाकी 8 उरते व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते?

19 / 30

राष्ट्रपतींना महाभियोगाव्दारे पदच्चुत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

20 / 30

पुधीपैकी दिलेल्या संख्यांचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.

80( 20 )5, 126( 24 )6, 175( ? )7

21 / 30

“षटकर्णी होणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

22 / 30

N या संख्येला 4 ने भागले असता बाकी 3 येते तर 2N या संख्येला 4 ने भागले असता किती बाकी येईल?

23 / 30

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती.

169, 269, 350, 414, 463, ?

24 / 30

विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

25 / 30

मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?

26 / 30

ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती?

27 / 30

“आम्ही पोहचलो आणि गाडी सुरु झाली” या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?

28 / 30

X हि विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?

29 / 30

PRT : KMO, JLN : ?

30 / 30

गुरुनाथने 12000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरु केला. 4 महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्या धंद्यात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी दिनानाथला 1000 मिळाले तर त्याने किती रक्कम गुंतवली होती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top