Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव वाहन चालक सराव टेस्ट सोडवा – 102

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव वाहन चालक सराव टेस्ट सोडवा – 102

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती वाहन चालक सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणेसंबंधी तरतूद.................

2 / 30

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ❓

3 / 30

लातुरातील वळुची (बैल) कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?

4 / 30

दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहीला मानव कोण?

5 / 30

वाहनांस अपघात होऊन व्यक्तीस दुखापत झाली असल्यास……..........

6 / 30

खालीलपैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घाटास जोडते?

7 / 30

खालील शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे.

8 / 30

खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

9 / 30

सुवर्णक्रांती (Golden Revolution) चा संबंध खालीलपैकी कशा बरोबरचा आहे?

10 / 30

कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे?

11 / 30

अ हा व च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील?

12 / 30

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

मक्ता असणे

13 / 30

1857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले?

14 / 30

खालील म्हण पूर्ण करा. ऐकावे जनाचे,……......

15 / 30

एक क्युसेक म्हणजे किती लिटर ?

16 / 30

प्रथमा, द्वितीया, तृतीया चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत?

17 / 30

पुढीलपैकी कोणत्या गुप्ता राजाने महेन्द्रादित्य ही पदवी घेतली?

18 / 30

वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारादेणे आवश्यक आहे?

19 / 30

लातुरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम-ए-हिंद या किताबाने सन्मानित होते?

20 / 30

मालवाहू वाहनांकरिता मालाची जमीनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते?

21 / 30

खालील शब्दाची संधी सोडवा. गंगौध

22 / 30

‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

23 / 30

तरबेज’ या शब्दाची योग्य जोडी ओळखा.

24 / 30

वाहन चालकाच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते?

25 / 30

फुलझाडांचा…….. (समूहदर्शक शब्द शोधा.)

26 / 30

‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

27 / 30

260 चा 2/5 =

28 / 30

विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

29 / 30

खालीलपैकी कुठल्या नद्या लातुरशी निगडीत आहेत?

1.तावरजा 2. लेंडी 3. तेरणा 4. चंपा 5. भामा 6.भीमा

30 / 30

‘कानावर पडणे म्हणजे काय?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top