Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 80

Police Bharti Practice Test..

🔥 आजची पोलिस भरती ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मी लांबीची आगगाडी 900 मी लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?

2 / 30

एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?

3 / 30

सोनार : फुंकणी : : लोहार : ?

4 / 30

‘कागद’ या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?

5 / 30

जपानचे चलन कोणते आहे?

6 / 30

शेतकरी : शेती : : ? : लढाई

7 / 30

‘नाच रे मोरा’ या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?

8 / 30

राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

9 / 30

खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता?

10 / 30

वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 येते तर वडीलांचे वय किती?

11 / 30

”अरुणाचल टेकड्या” कोणत्या राज्यात आहेत?

12 / 30

“तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता?

13 / 30

जी आय (जिओग्राफिक इंडिकेशन) ही कोणती मालमत्ता आहे?

14 / 30

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?

15 / 30

न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते ?

16 / 30

सविता या शब्दाचा अर्थ काय?

17 / 30

शीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे. तर त्याच्या उजव्या हाताला.................. दिशा असेल.

18 / 30

’लोकटक तळे’ कोणत्या राज्यात आहे?

19 / 30

अपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत...............गावाला वळसा’?

20 / 30

5 × 5 + 5 / 5+ (5 - 5) =?

21 / 30

’चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाचे लेखक कोण?

22 / 30

खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही?

23 / 30

खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?

24 / 30

NOT या शब्दामधील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील?

25 / 30

‘सुचेता दलाल’ या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

26 / 30

द.सा.दशे 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयेचे सरळ व्याज किती?

27 / 30

‘AMNESTY INTERNAL’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

28 / 30

..................हे क्रांतीकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.

29 / 30

हरित लवक कशाशी संबंधित आहे?

30 / 30

100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top