Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 82

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा .

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

टेस्ट सुरू झाली आहे...


पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.

2 / 30

101_1011_0111_

3 / 30

मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

4 / 30

खालीलपैकी कोणता शब्द गुजराती मधून मराठीमध्ये आला आहे?

5 / 30

श्री. रमेश बैस हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

6 / 30

5000 रुपयावर दोन वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याज किती?

7 / 30

संख्यामालिका पूर्ण करा. 1, 8, 27, 64, ?

8 / 30

भारतीय संविधानामध्ये संघलोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली?

9 / 30

खालीलपर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?

10 / 30

5823 चे घनमूळ किती?

11 / 30

जर BC=5 तर DE=?

12 / 30

600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?

13 / 30

दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती?

14 / 30

‘सन्यस्थ खड्ग’ हे नाटक कोणी लिहिले?

15 / 30

BC16EF49HI100KL ?

16 / 30

अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

17 / 30

2 चा 16 वा घातांक भागिले 2 चा 10 वा घातांक किती?

18 / 30

‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

19 / 30

24, 72, 96 यांचा मसावी किती?

20 / 30

मेघालयची राजधानी कोणती ?

21 / 30

पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती आहे?

22 / 30

3 : 39 :: 4 : ?

 

 

23 / 30

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

24 / 30

जर पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

25 / 30

सुदर्शनच्या आते भावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनाचे नाते काय?

26 / 30

ची किंमत सुरुवातीस 30% ने वाढली व नंतर 20% नि वाढली तर किंमत एकूण किती % वाढली?

27 / 30

साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

28 / 30

चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ …..........यांनी लिहिला.

29 / 30

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?

30 / 30

M.P.C.B. म्हणजे काय?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top