पंचायतराज सराव परिक्षा Leave a Comment / नवीन टेस्ट पंचायतराज विषयाची अतिशय संभाव्य सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा. 0 पंचायतराज सराव टेस्ट 1 / 15 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 मध्ये कशाची तरतूद आहे ? जिल्हा परिषदेची रचना अध्यक्ष गटाची रचना मानधन 2 / 15 ग्रामसेवकाची बडतर्फी कोण करतात ? मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी 3 / 15 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते ? पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी 4 / 15 नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ? उपनगराध्यक्ष जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त 5 / 15 पंचायतराज सुधारणा व बळकटीकरण हा कोणत्या समितीचा विषय होता ? एल.एम.सिंघवी बाबुराव काळे जी.व्ही.राव अशोल मेहता 6 / 15 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1951 1948 1953 1958 7 / 15 सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ? पंचायत समिती उपसभापती पंचायत समिती सभापती ग्रामसेवक B. D. O 8 / 15 खालीलपैकी कोणता कर ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही ? आयकर यात्राकर पाणीपट्टी घरपट्टी 9 / 15 आमसभेचे सचिव कोण असतात ? प्रांताधिकारी जिल्हाधिकारी ग्रामसेवक तहसीलदार 10 / 15 जिल्हा परिषदेच्या मतदार संघास काय म्हणतात ? वार्ड गट वाडा प्रभाग 11 / 15 त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस कोणत्या समितीने केली ? बलवंतराय मेहता अशोक मेहता जी.व्ही.राव पी.के.थांगन 12 / 15 पंचायतराजशी संबंधित घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे ? 73 वी. 98 वी. 74 वी. 40 वी. 13 / 15 जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्ष असतो ? 6 वर्षे 5 वर्षे 3 वर्षे 2.5 वर्षे 14 / 15 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो ? कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसीलदार 15 / 15 समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात केंव्हा झाली ? 1948 1982 1952 1960 Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »