Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.3

Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

बलवंतराव मेहता समितीची स्थापना..... या हेतूने करण्यात आली होती?

2 / 25

पंचायती राज प्रणाली मध्ये ग्रामसभा यांचा समावेश असलेली संस्था... असते?

3 / 25

बलवंतराव मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायत राज असे नाव कोणी संबोधले?

4 / 25

जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावांची अंमलबजावणी थांबविण्याचा ( निलंबित करण्याचा )अधिकार कोणास आहे?

5 / 25

राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये निम्नतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने....... ची स्थापना करण्यात आली आहे?

6 / 25

स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हटले जाते?

7 / 25

वसंतराव नाईक समितीने..... या घटकास पंचायतराज या वस्तीमधील अधिक प्राधान्य दिले?

8 / 25

खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो?

9 / 25

पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये?

10 / 25

जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैद्यतेबाबत विवाद म्हणून उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांक पासून किती दिवसाच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे?

11 / 25

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

12 / 25

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो?

13 / 25

ग्रामपंचायतींना शंभर टक्के ब्रांडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते?

14 / 25

गावातील जन्म मृत्यू विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी व कर्मचारी ठेवतो?

15 / 25

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?

16 / 25

त्रिस्तरीय पंचायत राज मधील मधली संस्था कोणती?

17 / 25

भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली?

18 / 25

पंचायतराज हा विषय..... मध्ये समाविष्ट आहे?

19 / 25

73 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?

20 / 25

राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायत यांना कशासाठी दिला जातो

21 / 25

कोणत्या राज्यांना 73 व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे?

22 / 25

वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

23 / 25

ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित कोण ठरवितात?

24 / 25

महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी सुरू झाली?

25 / 25

गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी कोण नोटीसा बजावतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top