WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 5

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा | Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! – 5

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) भारतात पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा कधी मिळाला?

2 / 25

2) पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी दुरुस्ती कोणती?

3 / 25

3) 73 वी घटनादुरुस्ती कोणत्या भागात समाविष्ट आहे?

4 / 25

4) पंचायत राज व्यवस्थेत किती स्तर असतात?

5 / 25

5) पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर कोणता?

6 / 25

6) पंचायत समिती कोणत्या स्तरावर असते?

7 / 25

7) जिल्हा पातळीवरील संस्था कोणती?

8 / 25

8) ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण?

9 / 25

9) ग्रामसभेचे सदस्य कोण असतात?

10 / 25

10) पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश कोणता?

11 / 25

11) पंचायत राजचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

12 / 25

12) बलवंत राय मेहता समितीची स्थापना कधी झाली?

13 / 25

13) भारतात प्रथम पंचायत राज कुठे सुरू झाले?

14 / 25

14) पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो?

15 / 25

15) महाराष्ट्रात पंचायत राज कायदा कधी लागू झाला?

16 / 25

16) पंचायत राज संस्थांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?

17 / 25

17) अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षण कुठे दिले जाते?

18 / 25

18) महिलांसाठी पंचायत राजमध्ये किती टक्के आरक्षण आहे?

19 / 25

19) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण?

20 / 25

20) ग्रामसभेची किमान बैठक किती वेळा घ्यावी लागते?

21 / 25

21) पंचायत राज संस्थांचे लेखापरीक्षण कोण करते?

22 / 25

22) पंचायत राजमध्ये निधी वितरणासाठी कोणते आयोग असतात?

23 / 25

23) राज्य वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांनी होते?

24 / 25

24) पंचायत राज निवडणुका कोण घेतो?

25 / 25

25) पंचायत राज संस्थांचे विघटन कोण करू शकते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top