WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Geography Practice Test Paper | Bhugol Practice Paper | महाराष्ट्रचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 31

Maharashtra Geography Practice Test Paper | Bhugol Practice Paper | महाराष्ट्रचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 31

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोणता किल्ला छञपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

2 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?

3 / 25

'देशातील सर्वात पहिले मातीचे धरण' गणले जाणारे 'गंगापूर' धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?

4 / 25

महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?

5 / 25

खालीलपैकी राज्यातील काही किल्ले व ते ज्या जिल्ह्यात आहेत ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

6 / 25

वसई, अर्नाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

7 / 25

खाली दिलेल्या बंदरांचा उत्तरे कडून दक्षिणेकडे अचूक क्रम लावा.

8 / 25

कवयित्री बहिणाबाई चौधरी 'उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा' ची जळगाव येथे स्थापना .......

9 / 25

भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते?

10 / 25

भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?

11 / 25

कोणत्या डोंगर रांगांमुळे भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या वनस्पती पासून तेल मिळविले जाते?

13 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना तलावांचा प्रदेश असे म्हणतात?

14 / 25

सौर शक्ती व ऊर्जा शक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

15 / 25

खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते?

16 / 25

कागद कारखान्याबद्दल प्रसिद्ध असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर महाराष्ट्राच्या पूर्वी किंबहुना काहीसा ....... आहे.

17 / 25

दाट जंगलांनी व्यापलेल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे?

18 / 25

कोणत्या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे?

19 / 25

घारापुरी बेटावरील 'एलिफंटा केव्हज' या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोडतात?

20 / 25

पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?

21 / 25

अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदर्‍याजवळ असलेला 'रंधा धबधबा' प्रसिद्ध आहे. हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?

22 / 25

"पंढरपूर" हे भीमेकाठचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात वसले आहे?

23 / 25

महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?

24 / 25

खालील पैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांशी सामाईक आहे?

25 / 25

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि ....... जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top