𝐌𝐚𝐭𝐡 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 ! गणित सराव टेस्ट – 24

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 10

Passing – 6

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 24 सोडवा. 

0

गणित सराव टेस्ट - 24

1 / 10

दोन संख्याचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

 

2 / 10

एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

 

3 / 10

एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 5:6 आहे, जर त्या वर्गातील मुलींची संख्या 36 असेल, तर मुलांची संख्या किती ?

4 / 10

एका मोटारीच्या चाकाची त्रिज्या 70 सेमी असून तिने एका तासात 30000 फेरे मारल्यास तिचा ताशी वेग किती असेल ❓

www.Ganitmanch.Com

5 / 10

A हा एक काम 25 दिवसात करतो. B हा तेच काम 20दि. करतो जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर A हा काम सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात संपवेल ❓

Www.Ganitmanch.com

6 / 10

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे ?

7 / 10

एका गावाची लोकसंख्या दहा वर्षांत 1,75,000 पासून 2,62,500 झाली तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झाली ❓

Www.Ganitmanch.com

8 / 10

अ' चा वेग 90 किमी/प्रति तास तर 'ब' चा वेग 72 किमी /प्रति तास आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 'अ' ने 'ब' ला किती मीटर ची आघाडी द्यावी म्हणजे दोघेही एकाच वेळी शर्यत पूर्ण करतील ❓

Www.Ganitmanch.Com

9 / 10

क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती आहे?

www.Ganitmanch.Com

10 / 10

एक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे,तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top