Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 46

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 46

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 25

मृण्मयी वर्षाला म्हणाली, तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण?

2 / 25

मंगळवार दि. 24 जून 1997 रोजी रोहीणीचा तिसरा दिवस होता, तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता ?

3 / 25

मनूचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

4 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.

29, 40, 44, 52, 59, 73, ?

5 / 25

एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो यानंतर त्याच्याकडे 1000 रू. शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घरभाडे भरतो ?

6 / 25

एका टूर्नामेंटमध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहे. जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकेकदाच सामना खेळला, तर एकूण किती सामने होतील ?

7 / 25

एक दुकानदार एका दुरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिहाईकास तो संच 22250 रुपयांस मिळतो, तर त्या दुरदर्शन संचाची छापील किंमत किती ?

8 / 25

एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

9 / 25

सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?

10 / 25

जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, 3 मार्च 2011 पा दिवशी कोणता वार असेल?

11 / 25

एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहितात, तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा ?

12 / 25

121 चा वर्ग किती?

13 / 25

एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा.

14 / 25

एका प्राणीसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा

15 / 25

एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी 400 मी. आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

16 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17.21, 26, 32, 39?

17 / 25

एका सांकेतिक भाषेत 2 = 6, 4 = 20, 5 = 10 असे मानल्यास, त्याच सांकेतिक भाषेत 8 भागिले 3 =?

18 / 25

एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती ?

19 / 25

1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

20 / 25

सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी दयावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजरी दयावी लागेल ?

21 / 25

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

22 / 25

एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

23 / 25

डेसिग्रॅमला जसा सेटिग्रॅम, तसा कोणाला डेकाग्रॅम…….?

24 / 25

एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

25 / 25

एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर साडेसात तासात कापावयाच असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top