Math Questions Practice Test ! गणित सराव टेस्ट – 19

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी गणित सराव टेस्ट. 

✓ 10 पैकी 10 मार्क आलेच पाहिजे.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

 

0

गणित सराव टेस्ट - 19

1 / 10

जर 1,728 जे घनमूळ 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ = ?

        www.Ganitmanch.Com

2 / 10

6 रुपयांस वस्तू विकल्यामूळे 2 रु. नफा होतो जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती ?

Www.Ganitmanch.Com

3 / 10

एका शाळेत क्रिडा दिनाच्या समारंभात प्रत्येक रांगेत 30 मुले उभी केल्यास 16 रांगा बनतात. जर प्रत्येक रांगेत 24 मुले उभे केल्यास किती रांगा बनतील ?

www.Ganitmanch.Com

4 / 10

कुणाल ने 20 पेन विकले तेव्हा त्याला 10 पेनच्या विक्री एवढा तोटा झाला तर त्याला किती टक्के तोटा झाला?

Www.Ganitmanch.Com

5 / 10

A हा एक काम 18 दिवसात आणि B तेच काम A द्वारे घेतलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेमध्ये पूर्ण करतो. मग एकत्र काम करुन ते एका दिवसामध्ये त्याच कामाचा किती भाग पूर्ण करतील ?

www.Ganitmanch.Com

 

 

6 / 10

जर 20 पुरुष एका पुलाचे बांधकाम 24 दिवसात करु शकतात, तर 32 पुरुष अशा दोन पुलांचे बांधकाम किती दिवसात पूर्ण करतील ?

www.Ganitmanch.Com

7 / 10

रोज 13 किग्रॅ 500 ग्रॅम पुरक खुराक 9 गाईना पुरतो, त्याचप्रमाणे 12 गाईंना रोज किती खुराक लागेल ?

www.Ganitmanch.Com

8 / 10

 

एका आंब्याच्या पेटीत प्रत्येकी 30 आंब्यांमध्ये एक आंबा सडका आहे . जर 4 सडक्या आंब्यापैकी 3 आंबे विकत नसतील व विकत नसलेल्या आंब्यांची संख्या 12 असेल तर पेटीतील एकूण आंब्यांची संख्या काढा.

✓ Www.Ganitmanch.Com

9 / 10

काही विशिष्ट किमतीला 15 किलो तांदळाची खरेदी होते जर ही किंमत 50 टक्क्याने वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येतील ?

www.Ganitmanch.Com

 

10 / 10

20,184 ला पूर्ण वर्ग करण्यासाठी त्यामधून वजा होणारी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ?

Www.Ganitmanch.Com

 

Your score is

0%

 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की पाठवा ✓

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top