𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 44 [ लिंग विचार] भाग – 2

 

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

 

 💢 मराठी व्याकरण सराव टेस्ट. 

 

  ❇️ घटक – लिंगविचार ,भाग – 2 ✅

 

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

 

✴️ ही सराव टेस्ट लिंग विचार भाग – 2 आहे.

 

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

❇️ एकूण प्रश्न – 15

❇️ Passing – 7

 

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 44 [ लिंगविचार ] भाग - 2

1 / 15

इंग्रजी (परभाषेतून आलेल्या) शब्दांचे लिंग कशावरून ठरते ?

2 / 15

पुढील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

3 / 15

लिंग वचन विभक्ती मुळे नामाचा रूपात जो बदल होतो त्याला नामाचे ............... असे म्हणतात.

 

4 / 15

पुढील विधानापैकी अचूक विधान ओळखा ?

5 / 15

सुरवंट या शब्दाचे लिंग कोणते ?

www.Ganitmanch.Com

6 / 15

ऑफिस या शब्दाचे लिंग ओळखा ?

7 / 15

अयोग्य पर्याय ओळखा ?

8 / 15

संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी रूपे .......... प्रत्यय लागून तयार होतात.

www.Ganitmanch.Com

9 / 15

खालील दिलेल्या शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा ?

10 / 15

पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

11 / 15

व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

12 / 15

भोक्ता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

13 / 15

पुढील नामातील स्त्रीलिंगी नसलेला पर्याय ओळखा ?

14 / 15

नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

15 / 15

नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक / काल्पनिक स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा दोघींपैकी नाही हे ज्यावरून कळते त्याला............असे म्हणतात.

Your score is

0%

 

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top