𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 – 8 ! इतिहास सराव टेस्ट

 

❇️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

❇️ इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 8 

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

 

0

इतिहास सराव टेस्ट - 8

1 / 15

............... हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.

2 / 15

भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले..?

3 / 15

सर्वोदयी नेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो?

4 / 15

लॉर्ड कर्झनने "प्राचीन स्मारक कायदा" कोणत्या वर्षी आणला ?

5 / 15

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

www.Ganitmanch.Com

6 / 15

1757 ची प्लासी, 1760 ची वाँदीवॉश, 1764 बक्सार या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता ?

7 / 15

इतिहास लेखनाची परंपरा कोणत्या देशापासून

सुरू होते ?

www.Ganitmanch.Com

8 / 15

............ ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.

9 / 15

पहिल्या गोलमेज परिषदेत वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

10 / 15

"एक जाती, एक धर्म, एक ईश्वर" ही घोषणा कोणी दिली...?

11 / 15

कोणत्या कायद्याने भारताचा राज्यकारभार कंपनीकडून महाराणी कडे गेला ?

12 / 15

......... रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा कायद्याने बंद केली..?

13 / 15

खालीलपैकी कोण "जहालवादी" नेता नव्हता?

14 / 15

भारतीय भूमीवर पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?

15 / 15

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन "

वरील उदगार कोणाचे आहेत?

 

Your score is

0%

 

✓ आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना पण नक्की पाठवा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top