मराठी व्याकरण सराव टेस्ट -28 Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण विषयाची 50 मार्कची जबरदस्त सराव टेस्ट दिली आहे सर्व मित्रांनी एकदा नक्की सोडवावी. 0 Marathi Grammar Test - 28 ! मराठी व्याकरण टेस्ट 1 / 50 विशेषण ही शब्दाची विकारी जात आहे. हे विधान ______आहे. चूक बरोबर अंशतः बरोबर यापैकी नाही 2 / 50 राजू झाडाला पाणी घालतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. संकीर्ण प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग 3 / 50 विषाद ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? नाश धन खेद कोविद 4 / 50 ' तो मुलगा म्हणजे नुसता हत्तीच आहे ' शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना निरुढा लक्षणा 5 / 50 कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नाजूक ऊन शेवाळे राठ 6 / 50 थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा. सार्वनामिक नामसाधित गुणविशेषण संख्याविशेषण 7 / 50 “आधीचे नव्हतेच काही आता आईदेखील नाही." नारायण सुर्वे यांच्या वर उल्लेख केलेल्या 'आई' या कवितेमधून कोणती शब्दशक्ती व्यक्त होते ? लक्षणा अभिधा व्यंजना निरुढा 8 / 50 पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ? दंततालव्य कंठ्य मूर्धन्य तालव्य 9 / 50 पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा. दुहेरी गोफ आवृत्तीवाचक साकल्यावाचक क्रमवाचक अनिश्चित 10 / 50 आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ यापैकी नाही 11 / 50 खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा. रामपुरी तलवार यापैकी नाही स्वप्नाळू मुलगा खालचा मजला 12 / 50 क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष समास द्विगु समास अव्ययीभाव समास बहुव्रीही 13 / 50 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? जीवनलहरी मालिनी प्रणयप्रभा पृथ्वी 14 / 50 'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ? चितानंद चिदानंद चिद्वानंद चिन्मयानंद 15 / 50 खालीलपैकी गुणविशेषण असणारा पर्याय ओळखा. पहिला क्रमांक पुष्कळ लोक यापैकी नाही रागीट शिक्षक 16 / 50 एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केल्यास अश्या सर्वनामास _____विशेषण म्हणतात. सार्वनामिक धातूसाधित समाससाधित नामसाधित 17 / 50 मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीया पंचमी चतुर्थी षष्टी 18 / 50 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ? डोके पाय चिमणी भूगोल 19 / 50 'बैठक' या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो. अ ) बसून राहणे ब ) बसून गेले क ) चर्चेसाठी एकत्र बसणे ड) खाली बसणे फक्त अ आणि ड फक्त ब आणि ड फक्त अ आणि ब फक्त ब आणि क 20 / 50 'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - कायद्याने प्रतिबंध नसणे. कायद्यास प्रमिबंध नसणे. काय करावे, काय करु नये याचा अजिबात विचार नसणे. एखाद्या विधीस आडकाठी नसणे. 21 / 50 अर्ध स्वरांना ________ असेही म्हटले जाते. सवर्ण अंतस्थ पंचम वर्ण परसवर्ण 22 / 50 अलंकारीक शब्दाची अयोग्य जोडी निवडा. डकविणे - चिकटविणे टेलंभट - शीघ्रकोपी ध्रुवतारा - ध्येय टोळभैरव - उड्डाणटपु व गुंड मनुष्य 23 / 50 आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. - या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ 24 / 50 ज्याने पुष्कळ असे वाचले व ऐकले आहे असा . या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा . हुशार विद्वान बहुश्रुत ज्ञानी 25 / 50 'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चुलत मोठा वारला धाकटा 26 / 50 ' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. पवळी दूध गाय देते 27 / 50 मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेतात पेरणी चालवतात. वाक्यातील कर्म ओळखा. शेतकरी शेत पेरणी नक्षत्र 28 / 50 वेगळा शब्द निवडा. - धरणी ,अवनी ,भूमी ,समा ,पृथ्वी ,शशी. शशी समा पृथ्वी अवनी 29 / 50 गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा) यापैकी नाही अभिधा लक्षणा व्यंजना 30 / 50 पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा. आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी! करूनरस रौद्र रस शृंगार रस वीर रस 31 / 50 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे पसंत पडणे पक्का विचार करणे फार आवडणे संशय वाटणे 32 / 50 अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त 33 / 50 मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे किती व्यंजने आहेत ? 9 5 3 8 34 / 50 कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ.. पुढे पुढे करणे लेखनात कमीपणा वाटणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे कागदाचे घोडे करून नाचवणे 35 / 50 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वितान कांतार व्यान क्षमा 36 / 50 च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत ? उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय 37 / 50 लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ? तीन चार सहा पाच 38 / 50 नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि किवा______ विशेषण असे म्हणतात. विधी पश्चिम पूर्व मागील 39 / 50 अभिलाषी ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? आकांक्षी नमस्कार अभिमान अभिलाषा 40 / 50 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ? अडकित्ता अतिथी सरकार पगार 41 / 50 गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. शिक्षक व्याकरण विद्यार्थ्यांना गुरुजी 42 / 50 विधीविशेषण हे......असते. उद्देश्यपूरक विधानपूरक विधेय यापैकी नाही 43 / 50 लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे. यापैकी नाही बरोबर पूर्ण चूक चूक 44 / 50 चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? शिकलेली स्त्री भांडखोर स्त्री श्रीमंत यापैकी नाही 45 / 50 ' त्याला बिचाऱ्याला ' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ? संख्यावाचक सार्वनामीक विशेषण संबंधी विशेषण आधि - विधी विशेषण 46 / 50 तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल - रस ओळख हास्यरस करूनरस वीररस शृंगाररस 47 / 50 अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल ? अपूर्णविराम लोपचिन्ह अपसरणचिन्ह अर्धविराम 48 / 50 'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ? आ ऊ रा णारा 49 / 50 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? पोर्तुगीज कोकणी अरबी संस्कृत 50 / 50 कोल्हापुरी चिवडा. हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे. धातूसाधित नामसाधित अव्ययसाधित साकल्यावाचक Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »