Marathi Grammar Test In Marathi ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 72

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट.

🔴 आजची टेस्ट 👇

📙 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 72

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 72

1 / 20

इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.

2 / 20

सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला........म्हणतात.

3 / 20

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

4 / 20

 

काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा.

"पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनिं अथवा घोर रार्नी शिरेन, नेवो, नेते, जड तनुस या दूर देशास दैव, राहे चित्तीं प्रिय मम परी जन्मभुमीस दैव"

5 / 20

कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांचा एका गटाला.........असे नाव दिले.

6 / 20

'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो; या वाक्याचा वाक्यप्रकार ओळख.

7 / 20

आज्ञार्थी क्रियापदावरुन कोणता आख्यातविकार ओळखला जातो ?

8 / 20

विराम चिन्हे कोणत्या भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहे ?

9 / 20

'राष्ट्राध्यक्ष' या शब्दात किती व्यंजने आहेत ?

10 / 20

'राक्षस' या शब्दास समानार्थी न असलेला शब्द ओळखा.

11 / 20

खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे,

अ) लाडू

ब) लिंबू

क) गहू

ड) पाखरू

वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.

12 / 20

अलंकार ओळखा.

'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी'

13 / 20

'मज्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

14 / 20

अय्या ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे.

15 / 20

मला बाजार गप्पांमध्ये स्वारस्य नाही - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.

16 / 20

गटात न बसणारे पद ओळखा ?

17 / 20

'नवोढा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

18 / 20

सुषमा गाणे गाते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा

19 / 20

माता-पिता ' या शब्दाचा समास ओळखा.

20 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top