WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 101

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 101

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

नामाच्या तीन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते?

2 / 25

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

3 / 25

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा?

4 / 25

तो बैल बांधतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

5 / 25

खालील वाक्यातील कर्म ओळखा शेजारच्या विद्या काकूच्या मुलांने मला पुस्तक दिले.

6 / 25

खालील वाक्याचा रचनेच्या दृष्टीने प्रकार सांगा. शाळेची घंटा झाली तेव्हाच आम्ही फटकाटकातून आत शरलो?

7 / 25

पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? कितीतरी वेळा तशीच हालचाल न करता पडून होती?

8 / 25

पुढील वाक्यातील दोन वाक्याचा प्रकार कोणता? - महात्मा जी म्हणाली एकी हेच बळ.

9 / 25

परमेश्वर तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता?

10 / 25

खाली दिलेल्या वाक्याचा आशय असलेला उचित पर्याय निवडा - सुनिता फार हुशार आहे?

11 / 25

तू आला नाहीस तरी चालेल - या वाक्याचा प्रकार कोणता?

12 / 25

पुढील वाक्यातील अर्थ ओळखा: आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे.

13 / 25

पुढील वाक्याचा प्रकार लिहा- अबब! केवढी ही प्रचंड इमारत!

14 / 25

पुढील वाक्यातील अर्थ ओळखा - जर मला बरे वाटले तर मी येईल.

15 / 25

नेहमी दुसऱ्याला मदत करा. वाक्य प्रकार ओळखा ?

16 / 25

मधूने शंकरावर  अभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा

17 / 25

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

18 / 25

पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ?

19 / 25

तुरंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?

20 / 25

योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा?

उदार ×.....?

21 / 25

खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता?

22 / 25

व्यंजनात........ मिळवून अक्षर तयार होते?

23 / 25

तुम्ही सर्वजण इथेच थांबा? या वाक्यातील तुम्ही काय आहे?

24 / 25

पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते?

25 / 25

गोड या शब्दाचे भाव वाचक नाम कोणते?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top