WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 92

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 92

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

पुढील शब्दातील तत्सम शब्द कोणता?

2 / 25

दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा?

3 / 25

प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील?

4 / 25

संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते?

5 / 25

निश्चित आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

6 / 25

सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणती?

7 / 25

विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा?

8 / 25

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला..... असे म्हणतात?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना दंत तलव्याचा तालव्य होईल?

10 / 25

त्याच्या नाकाला धार लागली आहे?

11 / 25

नाना युगपुरुष आहे यातील नाना हे काय आहे ?

12 / 25

आजीने रामास गोष्ट सांगितली?

13 / 25

तुझ्या घरी कोण कोण आहे?

14 / 25

माणसाने इतरांचा द्वेष करू नये?

15 / 25

आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

16 / 25

साखरभात या शब्दाचे लिंग कोणते?

17 / 25

हंस या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द शोधा?

18 / 25

नर्तिका या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द शोधा?

19 / 25

पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

20 / 25

योग्य विधान निश्चित करा?

21 / 25

पुस्तक या नामाचे वचन ओळखा?

22 / 25

चूक या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा?

23 / 25

खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा?

24 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?

25 / 25

सोळा सोमवार हे कोणते नाम आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top