𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 46 [ वचन विचार ] भाग – 2

 

        📌 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 46 📌

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

 

✴️ आजची टेस्ट ही ” वचन विचार, भाग – 2 आहे.

 

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 46 [ वचन विचार ] भाग - 2

1 / 15

म्हैस ' या शब्दाचे अनेकवचन करा.

2 / 15

'सासू' या शब्दाचे अनेकवचनी रुप लिहा.

3 / 15

'घोडा' या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?

4 / 15

पुढीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होताना त्यात बदल होत नाही ?

5 / 15

" आ " कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन " ए " कारान्त होते या नियमात न बसणारा शब्द ओळखा ?

6 / 15

एकवचन अनेकवचनात सारखी असणारी नामे ओळखा ?

7 / 15

'उंदीर' या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा.

8 / 15

विशेषनामाचे................ वापरल्यास ती सामान्यनामे होतात.

9 / 15

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

अ) चमचे ब) वाट्या

क) परात ड) बादली

इ) तवे

10 / 15

खालीलपैकी कोणत्या ईकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारान्त होत नाही.

11 / 15

'दिवा' शब्दाचे अनेकवचनी रुप कोणते ?

12 / 15

आकारान्ताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात या नियमाला साजेसे नाम कोणते ?

13 / 15

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

14 / 15

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

15 / 15

'तरुण' शब्दाचे वचन बदलून लिहा.

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top