Marathi Grammar Test – 26 !मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच. Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच. खालील Start बटन वर Cilck आजची टेस्ट सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 26 1 / 20 गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम 2 / 20कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नाजूक ऊन राठ शेवाळे 3 / 20हालाकीची परिस्थिती असतानाही त्यांनी _____ प्रयत्न करून वर्दी मिळवलीच. या वाक्यात योग्य शब्द भरा. भगीरथ चाणक्य कृष्ण भीष्म 4 / 20 खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता ? जग जन चकोर जावई 5 / 20मराठी वर्णमालेत एकूण किती द्रव वर्ण आहेत ? एक चार तीन दोन 6 / 20खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा. स्वप्नाळू मुलगा रामपुरी तलवार खालचा मजला यापैकी नाही 7 / 20खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता ? ऋ ओ ऑ ऐ 8 / 20चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? भांडखोर स्त्री यापैकी नाही शिकलेली स्त्री श्रीमंत 9 / 20खमीस ,परात ,कोरडा. - हा शब्द गट कोणत्या भाषेतील आहे ? फारशी देशी पोर्तुगीज अरबी 10 / 20मराठी वर्णमालेत एकूण किती स्फोटक व्यंजन आहेत ? 25 13 34 20 11 / 20मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे किती व्यंजने आहेत ? 3 9 8 5 12 / 20गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. शिक्षक गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण 13 / 20मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा. संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ 14 / 20खालीलपैकी अनिश्चित विशेषण ओळखा. पाची बरीच दुहेरी उडता 15 / 20जेव्हा पोलीस भरतीची जाहिरात पडेल तेव्हा सर्वांना आकाश ठेंगणे होईल . ' वाक्य प्रकार सांगा . यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य 16 / 20चक्रवर्ती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ? सहा सात नऊ आठ 17 / 20ज्याने पुष्कळ असे वाचले व ऐकले आहे असा . या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा . बहुश्रुत ज्ञानी विद्वान हुशार 18 / 20अर्ध स्वरांना ________ असेही म्हटले जाते. सवर्ण अंतस्थ पंचम वर्ण परसवर्ण 19 / 20आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. - या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 20 / 20प्रश्न विचारण्यासाठी ______ या सर्वनामाचा उपयोग होतो ? तू तो कोण मी Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »