Marathi Grammar Test – 23 ! मराठी व्याकरण टेस्ट

मराठी व्याकरण विषयाची अत्यंत संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.

13

Marathi Grammar Test - 24 ! मराठी व्याकरण टेस्ट

1 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द ' भुंगा' या शब्दाचा समानार्थी नाही ?

2 / 20

प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा.

3 / 20

पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.

रामू घाईने घरातून बाहेर आला.

4 / 20

मराठी भाषा लेखन नियमानुसार शुध्द असलेला शब्द निवडा.

5 / 20

उसळ, पगडी, खळ हे शब्द मराठीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत ?

6 / 20

 

 

पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा.

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

7 / 20

मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 20

पुढीलपैकी _______ हा शब्द परभाषी आहे ?

9 / 20

' जगा पण माणसासारखे ! या वाक्यातील प्रकार ओळखा.

10 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

11 / 20

कर्मनी प्रयोगात कर्म हे कसे आहे ?

12 / 20

'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा.

13 / 20

' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

14 / 20

' त्याला बिचाऱ्याला ' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

15 / 20

पुढील संधी सोडवा.- प्रीत्यर्थ

16 / 20

पाची बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती?

17 / 20

मूधर्न्य वर्ण ओळखा.

18 / 20

खाली शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत, त्यातील चुकीची शब्दजोडी निवडा.

19 / 20

अशुद्ध शब्द ओळखा.

20 / 20

'शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणीच वळण मिळाले, त्याचा परिणाम म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. '

अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी पुढीलपैकी कोणता शब्द समर्पक ठरेल ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top