Marathi Grammar Test – 22 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठी व्याकरण विषयांची अतिशय दर्जेदार टेस्ट , एकदा नक्की सोडवा . 0 मराठी व्याकरण टेस्ट - 22 1 / 20 अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त 2 / 20 कमळ फुले मुलगी हसे, असेच मला वाटे ( अलंकार ओळखा.) चेतनागुणोक्ती विरोधाभास अर्थान्तरन्यास उत्प्रेक्षा 3 / 20 खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. शौर्य सदृढ निरोगी आरोग्यसंपन्न 4 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? मालिनी जीवनलहरी पृथ्वी प्रणयप्रभा 5 / 20 क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास अव्ययीभाव समास बहुव्रीही तत्पुरुष समास 6 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ? अडकित्ता पगार सरकार अतिथी 7 / 20 चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समाहार द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव 8 / 20 मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीया पंचमी चतुर्थी षष्टी 9 / 20 त्या घोळक्यात तो अंग चोरून बसला होता. या वाक्यात किती विशेषण / विशेषणे आली आहेत. 3 4 2 1 10 / 20 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वितान व्यान क्षमा कांतार 11 / 20 शब्दयोगी अव्यय ओळखा. देशात आणि गावाबाहेर बापरे 12 / 20 कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ.. लेखनात कमीपणा वाटणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे कागदाचे घोडे करून नाचवणे पुढे पुढे करणे 13 / 20 पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक भासतो.या वाक्यातील उद्देश ओळखा. पहाटेच्यावेळी चाफा मादक गंधीत 14 / 20 पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 15 / 20 भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे ______ होय. वर्ण व्याकरण लिपी वर्णमाला 16 / 20 कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत ? सोने चांदी हिरा रजत 17 / 20 ग्रह या शब्दाच्या अनेक अर्थापैकी ________ अर्थ नाही. स्वीकार घर समजूत सूर्यमालेतील गोल 18 / 20 दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा. दिपो + उत्सव दिपो + त्सव दीपा + उत्सव दीप + उत्सव 19 / 20 वेगळा पर्याय ओळखा. कावळा - एकक्ष दीन - श्रीमंत कुत्रा - श्वान कुमोड-कट 20 / 20 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी कोकणी संस्कृत पोर्तुगीज Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »