Marathi Grammar Test – 20 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टपोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी मराठी व्याकरण ची अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 57 मराठी व्याकरण टेस्ट - 20 1 / 25 'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वारला चुलत धाकटा मोठा 2 / 25गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा) यापैकी नाही लक्षणा व्यंजना अभिधा 3 / 25पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा. कावळा-कावळे मळा-मळे विळा-विळे तळ-तळे 4 / 25 "उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी' या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? उतावळेपणाने मुर्खसारखे वर्तण होते. क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार. उंदराची लुट केली तरी हाथी काहीच लागत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. 5 / 25शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी तेलगु पोर्तुगीज फारशी 6 / 25पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.'खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या'. भविष्यकाळ वर्तमानकाळ भूतकाळ साधाकाळ 7 / 25आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ यापैकी नाही 8 / 25'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? सहा सात पाच चार 9 / 25' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. दृष्ट्या दृष्टी नजर नजारा 10 / 25भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा. मी निबंध लिहिला होता मी निबंध लिहीन मी निबंध लिहितो मी निबंध लिहीत असे 11 / 25समानार्थी शब्द सांगा. उदाहरण = बैरागी विवेचन नमुना कर्ज 12 / 25' हिमालयाची सावली ' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ? संत तुकाराम कर्मवीर पाटील पंडित नेहरू महर्षी कर्वे 13 / 25'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ? चिद्वानंद चितानंद चिन्मयानंद चिदानंद 14 / 25द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? अनंत पुरणपोळी समुद्रकाठ ने - आण 15 / 25लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पाच तीन सहा चार 16 / 25कर्मणी प्रयोगाचे एकूण किती प्रकार पडतात ? तीन दोन पाच चार 17 / 25पुढील अक्षरांपासुन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? 'त ल पा भू ळी ज पा त ल भु 18 / 25क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. "प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी". स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थी विध्यर्थ 19 / 25खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। उपमा यमक उत्प्रेक्षा अनुप्रास 20 / 25'खडाष्टक' या अलंकारीक शब्दाचा अर्थ काय? दोन व्यक्तींमधील वैर अंधाधुंद चणचण गर्विष्ठ व्यक्ती 21 / 25' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ? विधानार्थी संकेतार्थ आज्ञार्थी विद्यर्थी 22 / 25'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे' या कवितेंच्या ओळी कोणाच्या आहेत? माधव जुलियन श्री. कृ. कोल्हटकर नारायण नादापूरकर. सुरेश भट 23 / 25' भाववाचक नाम ' ओळखा. पुस्तक झाडे उंची शरद 24 / 25'अंग झाडणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. लठ्ठ होणे रोडावणे नाकबूल करणे कृष होणे 25 / 25खालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही . सप्ताह पंचारती लंबोदर पाचवड Your score is 0% Restart quiz आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »