Marathi Grammar Test – 18 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण या विषयाची अत्यंत संभाव्य टेस्ट दिली आहे एकदा नक्की सोडवा. 3 मराठी व्याकरण टेस्ट - 18 1 / 20 खालीदिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा ? समोसा मांजरपाठ घोसाळे चोळणा 2 / 20 ' चाल ' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा . हल्ला पैंजण वाईट चाल चाळ 3 / 20 साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यांपैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत? यापैकी एकही नाही फक्त एक सर्वच फक्त तीन 4 / 20 महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही कर्मधारय 5 / 20 पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ? तो हा जो मी 6 / 20 ओंजळ ' शब्दाचा प्रकार ओळखा. तद्भव देशी तत्सम साधित 7 / 20 एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? (तांत्रिक सहायक २०१६) पुस्तक ,पाटी ,वही ,खड्डा धर्म ,शाळा ,दगड,देव धोंडा ,इमारत ,अंगठा,बोट सायकल ,मोटार ,विमान गाडी 8 / 20 त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती? तल्लीन वाल्मीक सज्जन उज्ज्वल 9 / 20 खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? ◆ शरत्काल विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी हल संधी 10 / 20 'दुसरा' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. अनिश्चित क्रमवाचक धातुसाधित गुणविशेषण 11 / 20 ' राम म्हणणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ? झोपणे मरणे जय श्रीराम पाठांतर करणे 12 / 20 'तो निजत असेल' या विधानातील काळ ओळखा. (Dpt-ASO-2015) भविष्यभविष्य भूतभविष्य अपूर्ण वर्तमानकाळ वर्तमानभविष्य 13 / 20 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? द्वितीया पंचमी चतुर्थ षष्टी 14 / 20 पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. इटली देवनागरी मोडी रोमन 15 / 20 राम वनात जातो ? अकरा सात चौदा तीन 16 / 20 पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? मधुरीमा ,स्वागता सह्याद्री , आशा स्वाधीन ,नलिनी धैर्य ,आनंद 17 / 20 दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग' निरझर तळे जलाशय सरोवर 18 / 20 जे घटक परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नावांना _______ नाम म्हणतात . पदार्थवाचक भाववाचक विशेष नाम सामान्यनाम 19 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा. दुर्वाची जोडी साधूंचा जथा माणसांचा जमाव विटांचा गट 20 / 20 'जो झाडे लावतो , वाढवितो तोच खरा उपासक होय.' या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य संयुक्त वाक्य होकारार्थी वाक्य मिश्र वाक्य Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »