Marathi Grammar Test – 16 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण रिविजन टेस्ट एकदा सोडवा.हे प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहे व पुढेही हेच प्रश्न परीक्षेत असतील. 2 मराठी व्याकरण टेस्ट - 15 1 / 25 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत नामदेव संत रामदासस्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ 2 / 25 खालीलपैकी कोणता शब्द 'धक्का 'या शब्दाचा अर्थ नाही . वरवंडी यापैकी नाही हिसका गचका 3 / 25 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अत्यं + अंत अती + अंत अति + अंत अति + यंत 4 / 25 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? दृष्टांत उपमा अलंकार स्वभावोक्ती व्यतिरेक 5 / 25 ' मुद्दाम दुर्लक्ष करणे ' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. कानाडोळा करणे औषधाला नसणे हात वेगळे करणे गाशा गुंडाळणे 6 / 25 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. अपन्हूती रूपक अन्वय उत्प्रेक्षा 7 / 25 कवीश्वर - संधी ओळखा. स्वरसंधी विसर्गसंधी व्यंजनसंधी उकार संधी 8 / 25 तत्सम शब्द ओळखा. वडी पळस उंट परिवर्तन 9 / 25 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पळवते पाहतो नाही बसतो 10 / 25 " खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. सदूची बॅट खेळतांना मोडली 11 / 25 सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा . उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार अतिशययोक्ती अलंकार 12 / 25 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. रमेश दूध पितो ती हळू चालते रघु खूप झोपला तो मूर्ख आहे 13 / 25 ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? अक्षरांना शब्दांना व अक्षरांना शब्दांना कशालाच नाही 14 / 25 'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ? कोळी कोळे कोळ्या कोळा 15 / 25 खालीलपैकी 'कवण 'या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? कोण कोणता वरील सर्व काय 16 / 25 'चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा . आवृत्तीवाचक क्रमवाचक यापैकी नाही गणवाचक 17 / 25 'आकाशात जेंव्हा ढग जमतात ,तेंव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य 18 / 25 अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ? विधिविशेषण संख्याविशेषण सार्वनामीक विशेषण गुणविशेषण 19 / 25 कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ? कन्यान कन्या कन्यक कन्याय 20 / 25 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रयोजक सयूंक्त सहाय्यक प्रायोगिक 21 / 25 कोणतेही विशेषनाम ______ असते. सामान्य नम एकवचनी अनेकवचनी वचनहीन 22 / 25 सिद्ध शब्द निवडा. गुरू गुरूने गुरूला गुरच्या 23 / 25 लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ? दृष्टांत चेतनागुणोक्ती अनन्वय व्यतिरेक 24 / 25 जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? जनकी जननी जानकी जिनक 25 / 25 तट्टू या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग इस्टलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »