Marathi Grammar Test – 15 !मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टआगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट एकदा नक्कीच सोडवा. 68 मराठी व्याकरण टेस्ट - 14 1 / 20 ' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. नजारा दृष्ट्या नजर दृष्टी 2 / 20' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. वा - ख्यात ता - आख्यात ला - ख्यात ई - आख्यात 3 / 20गंगा + उदक = ? गंगादीक गंगोदक गंगोदीक गंगाउदक 4 / 20 महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? अव्ययीभाव द्वंद्व कर्मधारय बहुव्रीही 5 / 20' राम म्हणणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ? पाठांतर करणे जय श्रीराम झोपणे मरणे 6 / 20धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद 7 / 20' तिचे जीवन उदास झाले 'या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ 8 / 20मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ? 9 5 7 12 9 / 20खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ? दुर्जन निस्तेज नीरस मनोरंजन 10 / 20पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. देवनागरी रोमन इटली मोडी 11 / 20अलंकार ओळखा.ही गाडी जावयाची आहे. यमक श्लेष रूपक अनुप्रास 12 / 20शेळीच्या पिल्लास पिल्लुदर्शक शब्द ओळखा. लेकरू करडू शावक लेकरू 13 / 20गटात न बसणारा शब्द ओळखा. दुर्वाची जोडी साधूंचा जथा विटांचा गट माणसांचा जमाव 14 / 20' भाववाचक नाम ' ओळखा. उंची पुस्तक झाडे शरद 15 / 20खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. गोळे डोळे मळे तळे 16 / 20उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वेडा वर खोल खाली 17 / 20' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ? आज्ञार्थी विद्यर्थी संकेतार्थ विधानार्थी 18 / 20पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. क्ष त ष म 19 / 20भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा. मी निबंध लिहीन मी निबंध लिहितो मी निबंध लिहिला होता मी निबंध लिहीत असे 20 / 20बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा प्रत्ययघटीत शब्द परभाषीय शब्द अभस्त शब्द उपसर्गघटीत शब्द Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »