Marathi Grammar Test – 13 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. 5 मराठी व्याकरण टेस्ट - 13 1 / 20 सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल. चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 2 / 20 'शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला'या विधानातील कर्म ओळखा. प्रश्न शिक्षकाने विद्यार्थ्यांस विचारला 3 / 20 पहिले पद प्रमुख असणार्या समासास कोणता समास म्हणतात ? द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष 4 / 20 खालील शब्दातील सर्वनामीक विशेषण कोणते ? निळा मोर रंगीत किल्ला उडता पक्षी तो कावळा 5 / 20 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. भाई कन्या अडकित्ता गाव 6 / 20 'गंगेत गवळ्यांची वस्ती'या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?(Asst -2015) व्यंजना अभिधा योगरूढ लक्षणा 7 / 20 ' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोड गोडफळ फळे निघाली 8 / 20 मातीत ते पसरिले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक :- अलंकार ओळखा अर्थानतरण्यास श्लेष अलंकार स्वभावोक्ती दृष्टांत 9 / 20 ' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. मध औषध दूध विष 10 / 20 "तो तेथेच राहिला" या वाक्याचा प्रकार सांगा. शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य 11 / 20 चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व बहुव्रीही कर्मधार्य द्विगु 12 / 20 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ऊज्वल उज्ज्वल उवल उज्वल 13 / 20 गुणविशेषण ओळखा. चाफा मोगरा सुंगधी जाई 14 / 20 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात. सिद्ध साधित प्रत्ययघटीत उपसर्गघटीत 15 / 20 उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. गर्जना विसर्जन सर्जन अर्जन 16 / 20 ' पोटात ठेवणे 'या वाक्यप्रचाराचा अर्थ _________ पोटाशी धरणे आधार देणे मौन धारण करणे गुप्तता ठेवणे 17 / 20 " खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेळतांना बॅट मोडली सदूची 18 / 20 सुलभा' हे कोणते नाम आहे ? विशेषनाम समान्यनाम भाववाचक नाम सर्वनाम 19 / 20 अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ? मोडकी खेळणी लाकडी खेळणी मधले घर दुमजली घर 20 / 20 पोर्तुगीज शब्द ओळखा. टेबल तंबाखू कामगार मालक Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »