Marathi Grammar Test – 13! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण विषयांची अत्यंत संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 6 मराठी व्याकरण टेस्ट - 12 1 / 20 सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा . यमक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार अतिशययोक्ती अलंकार 2 / 20 सयूंक्त नसणारा स्वर सांगा . ओ इ ए औ 3 / 20 खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तो तू तुम्ही आम्ही 4 / 20 ' आंगवणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ? अंगणात उगवणे अंग दुखणे नवस करणे नाउमेद होणे 5 / 20 'आकाशात जेंव्हा ढग जमतात ,तेंव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य 6 / 20 संस्कार' हा शब्द कोणत्या प्रकारच्या साधित शब्द आहे ? सामासिक उपसर्गसाधित अभ्यस्त प्रत्ययघटीत 7 / 20 " मुलाने आंबे खाल्ले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा . भावे प्रयोग यापैकी नाही कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग 8 / 20 प्रथमाध्याय ' या शब्दाची संधी सोडवा. प्रथमा + अध्याय प्रथमा + ध्याय प्रथम + अध्याय प्रथमा + ध्यय 9 / 20 ' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? धीरगंभीर हृदयगंम स्थितप्रज्ञ मनोवेधक 10 / 20 खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे? हिंदी गुजराती मराठी तामिळ 11 / 20 खालीलपैकी 'कवण 'या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? कोणता कोण काय वरील सर्व 12 / 20 " खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. सदूची बॅट खेळतांना मोडली 13 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. अन्वय रूपक उत्प्रेक्षा अपन्हूती 14 / 20 प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मनी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे 15 / 20 'आपोआप ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ? अवधारणवाचक रीतीवाचक साधित - क्रियाविशेषण परिणामवाचक 16 / 20 'चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा . यापैकी नाही गणवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक 17 / 20 खालीलपैकी कोणता शब्द 'धक्का 'या शब्दाचा अर्थ नाही . हिसका यापैकी नाही गचका वरवंडी 18 / 20 शुद्ध शब्द ओळखा पारीतोषिक पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक 19 / 20 खालीलपैकी ' मित्र' शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ? शत्रू सूर्य मैत्री मैत्रीण 20 / 20 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ? स्वराधी वाक्य शब्द वर्ण Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »