WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 114

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 114

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

(सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

2 / 25

अलंकार ओळखा लेकी बोले सुने लागे?

3 / 25

लिंग बदला. 'विद्वान'

4 / 25

विशेषण ओळखा?

5 / 25

खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते?

6 / 25

म्हणजे, कारण आणि यास्तव हे कोणते अव्यय आहेत?

7 / 25

गंगा या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?

8 / 25

विश्वास नाही दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत हे वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा?

9 / 25

मराठी व्याकरणात साधे शब्दांची किती प्रकार आहेत?

10 / 25

पुढील नामा साठी योग्य विशेषण निवडा. "थंडी"

11 / 25

खेडे नामापासून बनवलेले विशेषण कोणते?

12 / 25

वाघाने गाईवर झडप घातले या वाक्यातील क्रियापद ओळखा?

13 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा.

14 / 25

पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे?

15 / 25

दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा.

16 / 25

मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत?

17 / 25

आई मोदक बनवते. प्रयोग ओळखा ?

18 / 25

शी! काय हे कपडे तुझे!

19 / 25

पर्यायी उत्तरातील - वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा?

20 / 25

पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : वडाची साल पिंपळाला -

21 / 25

काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता?

22 / 25

क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?

23 / 25

खालीलपैकी कोणता शब्द अरबी - फारशी उपसर्ग लागून तयार झाला आहे?

24 / 25

लवण या शब्दाचा खालील कोणता शब्द समानार्थी आहे?

25 / 25

पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top