WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 106

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 106

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 25

परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

2 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच.....

3 / 25

वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

4 / 25

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

5 / 25

शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

6 / 25

खालील वर्णापैकी मूर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा.

7 / 25

एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो?

8 / 25

जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?

9 / 25

अक्षर म्हणजे काय? अर्थ सांगा.

10 / 25

अशुभ शब्दाचा अर्थ काय.

11 / 25

इमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ही कन्या सगुनावरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे.

13 / 25

तुझे कारणी देह माझा पडावा या काव्यपंक्तीतील देह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

14 / 25

प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा. अन्वी, चांगला अभ्यास करशील?

15 / 25

खाली दिलेल्या नकारार्थी वाक्याचे व होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान निवडा. "रोहन बे जबाबदार युवक नाही."

16 / 25

कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?

17 / 25

खालील वाक्याचा प्रकार कोणता? संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात.

18 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. ऋणमुक्त

19 / 25

स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली

20 / 25

खालील शब्दाचा अर्थ सांगा. आदेश

21 / 25

ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

22 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गरुडा कडून साप पकडला गेला.

23 / 25

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, रोख

24 / 25

"पी हळद आणि हो गोरी" या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

25 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. खजिना

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top