WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 104

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 104

⭐ मराठी व्याकरण – स्पर्धा परीक्षेतील मजबूत पाया!

🎯 मराठी व्याकरणातील प्रश्नांमुळे अनेक विद्यार्थी अंतिम यादीपासून दूर राहतात. पण तुम्ही तसं होऊ देणार आहात का ❓

🖊️ आजची मोफत मराठी व्याकरण टेस्ट सोडवा

✅ परीक्षेला अनुरूप प्रश्न.

🥇 एकूण प्रश्न 25 

🥁 पास होण्यासाठी आवश्यक गुण – 13

✅ टेस्ट सोडवल्यावर लगेच निकाल पाहता येईल.

✅टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🎯 तयारीला नवा वेग द्या आणि आत्मविश्वास निर्माण करा!

🌐 या आधी झालेल्या टेस्ट सोडवा.👇

👉 www.mpsccorner.com

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

'मी रमेशला मारतो' या वाक्यातील कर्म ओळखा?

2 / 25

'आजीने नातीला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

3 / 25

'चौपट' या शब्दाचे विशेषण ओळखा.

4 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?

5 / 25

'तेजोनिधी' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

6 / 25

सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला ....... असे म्हणतात.

7 / 25

व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

8 / 25

उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात?

9 / 25

'श, ष, स' या वर्णांना काय म्हणतात?

10 / 25

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात?

11 / 25

संयुक्त स्वर म्हणजे?

12 / 25

नीलू नावाचा काळा कुत्रा होता, या वाक्यातील विशेषण ओळखा?

13 / 25

अरेरे! हा शब्द कोणता आहे?

14 / 25

'चौसष्ट कला' मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता?

15 / 25

खालीलपैकी 'आत्मवाचक सर्वनाम' कोणते आहे?

16 / 25

"उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो" या वाक्यातील अधोरेखी शब्दाची जात ओळखा?

17 / 25

'सिताराम पेक्षा आकाराम उंच आहे' या वाक्यातील "पेक्षा" हा शब्द कोणत्या शब्दयोगी अव्यय दर्शवतो?

18 / 25

'मीठभाकरी' या शब्दाचे लिंग कोणते?

19 / 25

'चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

20 / 25

'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाची लिंग कोणते?

21 / 25

खाली दिलेल्या पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?

22 / 25

खालीलपैकी उभय वचनी शब्द कोणता?

23 / 25

'शिकाऱ्याने वाघास मारले' या वाक्यातील "वाघास" या शब्दातील विभक्ती कोणती?

24 / 25

पुढील वाक्याचे होकरार्थी वाक्य ओळखा. 'रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही'.

25 / 25

'तेवढे राहिलेले लिही' हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?

Your score is

0%

🛑 तुमच्या जवळच्या मित्राला पण शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top