Major countries and capitals of the world! जगातील प्रमुख देश व राजधानी Leave a Comment / नवीन टेस्ट जगातील प्रमुख देश व राजधानी वर स्पर्धा परीक्षेत 2 ,3 मार्कला प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही टेस्ट बनवली आहे एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 147 जगातील प्रमुख देश व राजधानी 1 / 20 स्पेन ' ची राजधानी ? माले पॅरिस माद्रिद काबुल 2 / 20 स्वीडन ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? माँस्को स्टॉकहोम बोगोटा हॅमिल्टन 3 / 20 बर्म्युडा' या देशाची राजधानी कोणती ? हरारे सिंगापूर हॅमिल्टन पोर्ट लुईस 4 / 20 ऑष्ट्रेलिया ' या देशाची राजधानी कोणती ? सिंगापूर कॅनबेरा हेलसिंकी रंगून 5 / 20 ब्राझील ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? पनामा थिंपु ब्राँझलिया टोकियो 6 / 20 इजिप्त ' या देशाची राजधानी कोणती ? बुडापेस्ट होलगा कैरो रोम 7 / 20 इराण ची राजधानी ? बाकु कैरो हरारे तेहरान 8 / 20 पोर्तुगाल ' या देशाची राजधानी ? माले हॅमिल्टन लिस्बन वेलिंग्टन 9 / 20 कोलंबिया ' या देशाची राजधानी कोणती ? त्रिपोली लीसबन रियाध बोगोटा 10 / 20 जर्मनी ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती ? बर्लिन सुवा लागोस ओतावा 11 / 20 चीन ' या देशाची राजधानी ? इलॉंग कोपनहेगन शी माऊ प्रांत बीजिंग 12 / 20 इस्राईल ' या देशाची राजधानी कोणती ? सोफिया किस्तान स्पोर्ट पॅलेस्टाईन 13 / 20 फ्रान्स ची राजधानी ? रोम लागोस बर्लिन पॅरिस 14 / 20 फिजी ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? सुवा मेनाम रोम ऑलिंस 15 / 20 केनिया ' या देशाची राजधानी ? नैरोबी तिरना हंगेरी फिजी 16 / 20 पाकिस्तान ' या देशाची राजधानी कोणती ? फिरोजाबाद इस्लामाबाद ओबोटाबाद लागोस 17 / 20 नेपाळ ' या देशाची राजधानी कोणती ? बर्न नैरोबी ढाका काठमांडू 18 / 20 इंडोनेशिया ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती ? काबुल हेलसिंकी जकार्ता बुन्यास 19 / 20 अमेरिका ' या देशाची राजधानी ? वॉशिंग्टन हडसन न्यूयार्क वेलिंग्टन 20 / 20 आयलँड या देशाची राजधानी ओळखा ? डब्लिन वार्सा सोफिया अंकारा Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »