Major countries and capitals of the world! जगातील प्रमुख देश व राजधानी Leave a Comment / नवीन टेस्ट जगातील प्रमुख देश व राजधानी वर स्पर्धा परीक्षेत 2 ,3 मार्कला प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही टेस्ट बनवली आहे एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 12 जगातील प्रमुख देश व राजधानी 1 / 20 चीन ' या देशाची राजधानी ? इलॉंग बीजिंग कोपनहेगन शी माऊ प्रांत 2 / 20 पाकिस्तान ' या देशाची राजधानी कोणती ? फिरोजाबाद लागोस इस्लामाबाद ओबोटाबाद 3 / 20 स्पेन ' ची राजधानी ? पॅरिस माले काबुल माद्रिद 4 / 20 इराण ची राजधानी ? हरारे तेहरान बाकु कैरो 5 / 20 इजिप्त ' या देशाची राजधानी कोणती ? बुडापेस्ट रोम कैरो होलगा 6 / 20 स्वीडन ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? माँस्को हॅमिल्टन स्टॉकहोम बोगोटा 7 / 20 नेपाळ ' या देशाची राजधानी कोणती ? नैरोबी बर्न ढाका काठमांडू 8 / 20 केनिया ' या देशाची राजधानी ? हंगेरी नैरोबी फिजी तिरना 9 / 20 फ्रान्स ची राजधानी ? रोम लागोस पॅरिस बर्लिन 10 / 20 पोर्तुगाल ' या देशाची राजधानी ? लिस्बन माले वेलिंग्टन हॅमिल्टन 11 / 20 इंडोनेशिया ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती ? जकार्ता काबुल बुन्यास हेलसिंकी 12 / 20 ब्राझील ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? टोकियो पनामा थिंपु ब्राँझलिया 13 / 20 आयलँड या देशाची राजधानी ओळखा ? अंकारा वार्सा डब्लिन सोफिया 14 / 20 बर्म्युडा' या देशाची राजधानी कोणती ? हरारे पोर्ट लुईस हॅमिल्टन सिंगापूर 15 / 20 जर्मनी ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती ? सुवा ओतावा बर्लिन लागोस 16 / 20 ऑष्ट्रेलिया ' या देशाची राजधानी कोणती ? रंगून सिंगापूर कॅनबेरा हेलसिंकी 17 / 20 फिजी ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? मेनाम ऑलिंस सुवा रोम 18 / 20 अमेरिका ' या देशाची राजधानी ? वेलिंग्टन वॉशिंग्टन न्यूयार्क हडसन 19 / 20 इस्राईल ' या देशाची राजधानी कोणती ? स्पोर्ट किस्तान सोफिया पॅलेस्टाईन 20 / 20 कोलंबिया ' या देशाची राजधानी कोणती ? बोगोटा त्रिपोली लीसबन रियाध Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »