WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्राचा भूगोल परीक्षा टेस्ट – 32

Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्राचा भूगोल परीक्षा टेस्ट – 32

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात?

2 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत?

3 / 25

आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शविणारी गोंडवाना म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासन द्वारा सुरू केले जाणार आहे?

4 / 25

विपशन्ना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

5 / 25

भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?

7 / 25

लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

8 / 25

समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे?

9 / 25

महाराष्ट्र मध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

10 / 25

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय?

11 / 25

काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?

12 / 25

खालीलपैकी कोणते ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

13 / 25

गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

14 / 25

महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 25

कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?

16 / 25

महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे?

17 / 25

गोंधळ  घालणे हा महाराष्ट्रातील कोणता प्रकार आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला होम ऑफ अल्फान्सो मँगो म्हटले जाते?

19 / 25

महाराष्ट्र मधील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला कर्नाटक मध्ये स्थानिक रित्या ....... म्हणून जाणले जाते.

20 / 25

पूर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख ........ असा केला जात होता.

21 / 25

मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या डोंगर रांगांवर स्थित आहे?

22 / 25

कोणते वन्यजीवन अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे?

23 / 25

सातारा जिल्ह्यामधील कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे?

24 / 25

गिरणा नदी ही महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील कोणत्या शिखरावर उगम पावते?

25 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top